सुशांतने या कारणामुळे केली आत्महत्या | Reason behind the suicide of Sushant Singh Rajput

2021-08-24 1

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 40 मिनिटापूर्वीच ही घटना घडली असून जेव्हा सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याचे काही मित्र त्याच्या घरी होते. त्याच्या घरातून काही वैद्यकीय कागदपत्र मिळाली असून तो काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होता, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

#sushantsingh #sushantsuicide #lokmat #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires